•भारत हा एक विविधतेत एकता असलेला देश आहे.
•आपल्या बहुभाषिक देशात विविध जाती,धर्माचे
•लोकआनंदाने एकत्रित राहतात.भारत देश
•सार्वभौम, धर्मनिरपेक्ष, समाजवादी लोकशाही
•प्रजासत्ताक आहे. हा विशाल लोकसंख्या असलेला देश असूनही येथे विविधतेत एकता
होणे ही भारतीय संस्कृतीचा आधार आहे.
•दुनियादारीच्या विळख्यात सर्व जग गुरफटलेल्या असताना कोरोना सारख्या महामारीवर
आपण सर्वांनी मिळून विजय मिळवला आहे. सामाजिक एकता हा प्रगतीचा आणि विका
साचा मूलमंत्र आहे.
•विविधतेत एकता ही आपल्या भारताची शान आहे.जात, धर्म, प्रांत, भाषा यातुन बाहेर पडुया,
आता आपण नवा भारत घडवुया.
आपण सर्व भारतीय एकत्रीत उभे आहोत आणि ही बंधुत्वाची भावना विभाजित होऊ देऊ नये
.या भावनेने सर्वांना प्रेरित केले पाहिजे. आपण हे लक्षात ठेवले